Home / Recipes / Idali Chatani

Photo of Idali Chatani by Archana Lokhande at BetterButter
682
5
0.0(0)
0

Idali Chatani

Dec-19-2017
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • South Indian
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ तीन वाटी
  2. उडीद डाळ एक वाटी
  3. मेथी दाणे दहा
  4. पोहे अर्धा वाटी
  5. शेंगदाणे एक वाटी
  6. खोबरे काप एक वाटी
  7. डाळे(पंढरपूरी डाळे) एक वाटी
  8. तेल
  9. मोहरी
  10. कडीपत्ता
  11. हिंग
  12. मिरची
  13. आल
  14. लसून
  15. कोथिंबिर
  16. मीठ
  17. पाणी

Instructions

  1. तीन वाटी तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, दहा मेथी दाणे ५-६ तास भिजत ठेवले.
  2. सहा तासाने मिक्सरवर भिजवलेले अर्धे तांदूळ वाटून बाजूला ठेवून आणि उरलेल्या तांदळात अर्धी वाटी भिजवलेले पोहे घालून वाटून घेतला आणि रात्रभर तसाच ठेवून दिला.
  3. चटणीसाठी एक वाटी अनुक्रमे डाळे, शेंगदाणे आणि खोबर्याचे काप रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवले.
  4. सकाळी इडली करतेवेळी इडली पात्राला तेल लावून भिजलेल्या पिठात मिठ घालून ईडली करण्यास ठेवली.
  5. चटणी बनवण्यासाठी भिजवलेले डाळे, शेंगदाणे, खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबिर, लसूण, थोडे आल एकत्र वाटून घेऊन एका भांड्यात काढले.
  6. आता वरून तेलात हिंग, कडीपत्ता ,मोहरीची फोडणी आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  7. आता आपली इडली सुद्धा झाली आहे तर सर्व्हिग डिशमध्ये तयार इडली आणि चटणी ठेवून डिश सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE