Home / Recipes / Veg Manchurian

Photo of Veg Manchurian by Archana Lokhande at BetterButter
2663
7
0.0(0)
0

Veg Manchurian

Dec-19-2017
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Chinese
  • Frying

Ingredients Serving: 4

  1. कोबी १ वाटी
  2. कांदापात १/२ वाटी
  3. सिमला मिरची आणि गाजर १/२ वाटी
  4. मैदा १ १/२
  5. कार्न फ्लावर २ चमचे
  6. लाल तिखट २ चमचे
  7. व्हाईट पेपर पावडर १ चमचा
  8. गरम मसाला १ चमचा
  9. आल लसूण पेस्ट २ चमचे
  10. मीठ
  11. खाण्याचा रंग चिमूटभर
  12. तेल तळण्यासाठी
  13. लसूण २ गड्डे
  14. काश्मिरी मिरची १०-१२ भिजवलेल्या

Instructions

  1. प्रथम कोबी, कांदापात,गाजर आणि सिमला मिरची बारीक बारीक चिरून घ्या.
  2. नंतर एका बाऊलमध्ये चिरलेल्या भाज्या मैदा, कार्न फ्लावर, लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर ,आल लसूण पेस्ट, मीठ आणि खाण्याचा रंग घालून मिक्स करून घेतले.
  3. नंतर लागेल तसे पाणी घालून भज्याप्रमाणे पिठ भिजवून घेतले.
  4. आता तेल गरम करून भजी दोन्ही बाजूंनी छान तळून घेतले.
  5. शेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण सोलून बारीक बारीक चिरून घ्या. आता कढईत तीन ते चार चमचे तेल कापलेला लसूण फक्त दोन मिनीट परता. लाल करू नका.
  6. नंतर भिजवून वाटलेली मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा. पाच ते सात मिनीटे मिश्रण चांगले हालवत रहा आणि चटणी प्रमाणे घट्ट झाले की गँस बंद करा.
  7. आता तयार भजी आणि शेजवान चटणी डिशमध्ये घेऊन व्हेज मंचूरियन सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE