Home / Recipes / Batata vada

Photo of Batata vada by Rohini Rathi at BetterButter
1144
7
0.0(0)
0

Batata vada

Dec-20-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. उकडून घेतलेले बटाटे आठ ते दहा
  2. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टेबल स्पून
  3. आले-लसणाची पेस्ट एक टेबलस्पून
  4. हळद एक टिस्पून
  5. मीठ चवीपुरते
  6. एक लिंबाचा रस
  7. आखे धणे दोन टेबल स्पून
  8. बडीशोप एक टिस्पून
  9. तेल एक टेबल स्पून
  10. मोहरी एक टीस्पून
  11. आवरणासाठी
  12. बेसन एक कप
  13. मिरची-आल 1 टेबल स्पून
  14. हळद एक टिस्पून
  15. मीठ चवीपुरते
  16. तेल दोन टेबल स्पून

Instructions

  1. सर्वप्रथम उकडून घेतलेले बटाट्याची साले काढून बटाटे मॅश करून घ्याव्यात
  2. एका कढईत तेल गरम करून मोहोरी मिरची आल्याची पेस्ट हळद अख्खे धणे बडीशेप लिंबाचा रस घालून पाच मिनिटे परतून घ्यावे
  3. नंतर मॅश केलेले बटाटे घालून मिश्रण एकजीव करून दोन मिनिटे वाफवून घ्यावे
  4. आवरणासाठी एका पातेल्यात बेसन मीठ हिरवी मिरचीची पेस्ट हळद घालून पाण्याच्या टायटॅनिक बनवून घ्यावे
  5. बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावेत
  6. आप्पे पॅन गरम करण्यास ठेवावे
  7. आप्पे पॅनला तेल लावून घ्यावे
  8. बटाट्याची तयार बॉल्स बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून सर्व बाजूंनी बटर लावून घ्यावे
  9. तयार बटाटेवडा आप्पे पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घ्यावा
  10. सर्व बाजूंनी भाजून घ्यावा
  11. गरमा गरम बटाटेवडा हिरव्या चटणीबरोबर खावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE