Home / Recipes / Pavbhaji Bruschetta

Photo of Pavbhaji Bruschetta by Maya Joshi at BetterButter
615
6
0.0(0)
0

Pavbhaji Bruschetta

Dec-20-2017
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Pan fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ टमाटर
  2. १ कांदा, ५-६ लसूणकळ्या.
  3. १ सि. मिरची.
  4. १ ऊकडलेला बटाटा. कोथींबीर
  5. तिखट, मिठ, पावभाजी मसाला.
  6. फ्रेंच ब्रेड लोफ, चिज.

Instructions

  1. पँनमध्ये तेला किंवा बटर घाला. चिरलेला लसूण व कांदा घाला. परता. सि.मिरची व टमाटर घाला. शिजवा. ऊकडलेला बटाटा चूरुन घाला. तिखट, मिठ पावभाजी मसाला घाला. कोथींबीर घाला. फ्रेंचब्रेडचे स्लाईस करा. भाजी घाला. वरुन किसलेले चिज घाला. ओव्हनमध्ये ठेवा. किंवा तव्यावर चिज मेल्ट होईपर्यत व ब्रेड क्रीस्पी होईपर्यंत ठेवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE