Home / Recipes / Rice flour dhokla

Photo of Rice flour dhokla by Rohini Rathi at BetterButter
1213
9
0.0(0)
0

Rice flour dhokla

Dec-20-2017
Rohini Rathi
300 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Rice flour dhokla RECIPE

तांदळाच्या पिठापासून बनविलेल्या हा ढोकळा खाण्यास अतिशय स्वादिष्ट आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Gujarat
  • Steaming
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदळाचे पीठ दोन कप
  2. बेसन पीठ एक कप
  3. दही एक कप
  4. मीठ चवीनुसार
  5. सोडा अर्धा टीस्पून
  6. तेल एक चमचा
  7. हळद अर्धा टीस्पून
  8. फोडणीसाठी
  9. तेल एक चमचा
  10. मोहरी अर्धा टीस्पून
  11. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
  12. कडीपत्ता चार-पाच
  13. तीळ एक टेबल स्पून

Instructions

  1. सर्वप्रथम तांदळाची पीक व बेसन पीठ दही आणि पाणी सोबत पाच तास भिजवून ठेवावे
  2. नंतर तयार मिश्रणात मीठ सोडा तेल घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे
  3. तेल लावल्यास ताटात वरील मिश्रण टाकून घ्यावे व चिमुटभर लाल मिरची ताटात पसरून घ्यावी
  4. एका कढईत पाणी ठेवून ताठ ठेवून आठ ते दहा मिनिटे वाफवून घ्यावे
  5. ढोकळा तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरीने ढोकळा तपासून बघावे
  6. फोडणीसाठी मोहोरी तेल जिरे तीळ हिरवी मिरची कडीपत्ता एकत्र करून फोडणी तयार करून घ्यावी
  7. तयार फोडणी वढोकळ्यावर सगळ्या बाजूने पसरून घ्यावी
  8. चाकूनेढोकळ्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावे
  9. तयार ढोकळा हिरव्या चटणी सोबत खावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE