Home / Recipes / Leftover rice cutlets

Photo of Leftover rice cutlets by Rohini Rathi at BetterButter
3240
5
0.0(0)
0

Leftover rice cutlets

Dec-20-2017
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Pan fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. उरलेला भात 1 कप
  2. अर्धा कप तांदळाचे पीठ
  3. अर्धा कप किसलेला गाजर
  4. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
  5. आले-लसणाची पेस्ट एक टेबल स्पून
  6. अर्धा टीस्पून जिरे पावडर
  7. आता टी स्पून चाट मसाला
  8. तेल तळण्यासाठी
  9. मीठ चवीनुसार

Instructions

  1. एका परातीमध्ये उरलेला भात तांदळाचे पीठ आणि पाणी घालून मिसळून घ्यावे
  2. त्यात किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा आले-लसणाची पेस्ट साखर मीठ जिरा पावडर चाट मसाला बारीक चिरलेली कोथंबीर हाताने मिसळून घ्यावी
  3. त्या मिश्रणाचे दहा ते बारा छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावे
  4. हाताला तेल लावून प्रत्येक बॉल चपटा करून कटलेट सारखा आकार द्यावा
  5. कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर कटलेट गुलाबीसर रंग होईपर्यंत तळावे
  6. टिशू पेपरवर घेऊन जास्तीचे तेल काढून घ्यावे
  7. गरम-गरम कटलेट टोमॅटो सॉसबरोबर खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE