Home / Recipes / Rashian salad

Photo of Rashian salad by pranali deshmukh at BetterButter
354
6
0.0(0)
0

Rashian salad

Jan-03-2018
pranali deshmukh
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Rashian salad RECIPE

रशियन सलाड हा इतर सॅलॅडपेक्षा जरा वेगळा आहे कारण यात भाज्या शिजवलेल्या आहेत .हि रेसिपी युटूबवरून बघून केली .

Recipe Tags

  • Tossing
  • Russian
  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Salad
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. पाव कप गाजर( सोलून छोटे चौकोनी तुकडे,)
  2. पाव कप हिरवा वाटाणा
  3. पाव कप कांद्याची पात ( बारीक चिरून )
  4. पाव कप काकडी (चौकोनी छोटे तुकडे )
  5. बॉईल बटाटा एक (सोलून छोट्या फोडी करून )
  6. पाव कप टोमॅटो ( बारीक चिरून )
  7. 2 टि स्पून साखर
  8. 2 टी स्पून व्हाईट सॉस
  9. 1/4 टी स्पून मोहरी पावडर
  10. 2 टी स्पून मेयॉनीज ( एगलेस )
  11. 1/4 टी स्पून मिरपूड

Instructions

  1. मटार आणि गाजराचे तुकडे वाफवून घ्यावे.
  2. सर्व भाज्या एकत्र एका वाडग्यात घ्यावे.
  3. व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडर एकत्र करून निट मिक्स करून घ्यावे.
  4. व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडरचे मिश्रण त्यात घालून निट मिक्स करावे. मेयॉनिज घालून मिक्स करावे.
  5. वरून थोडी मिरपूड घालावी. सर्व्हींग बोलमध्ये घालून फ्रिजमध्ये किमान अर्धा तास थंड करावे.
  6. जेवणाच्या वेळी थंड असे रशियन सलाड सर्व्ह करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE