Home / Recipes / GOPAL kala jara hatke

Photo of GOPAL kala  jara hatke by Chayya Bari at BetterButter
1072
7
0.0(0)
0

GOPAL kala jara hatke

Jan-04-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Maharashtra
  • Snacks
  • Low Fat

Ingredients Serving: 2

  1. ज्वारीच्या लाह्या 3 वाटी
  2. जाड पोहे 1 वाटी
  3. भिजलेली हरभरा डाळ 4 चमचे
  4. दही 1/2वाटी
  5. साखर 3 चमचे
  6. मीठ चवीसाठी
  7. लिंबाचे गोड लोणचे 2 फोडी रस्सा
  8. हिरवी मिरची 2
  9. सफरचंदाच्या फोडी सजावटीसाठी
  10. डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी
  11. चाट मसाला ऐच्छिक

Instructions

  1. तयारीत सर्व साहित्य एकत्र करावे
  2. मिरची कापून पोहे धुवून घ्यावे
  3. दह्यात मीठ साखर मिक्स करावे
  4. मोठ्या भांड्यात किंवा कढईत लाह्या,त्यावरभिजलेले पोहे टाकावे
  5. मग भिजलेली डाळ घालावी
  6. मग मिरचीचे तुकडे घालावे
  7. गोड दही व लिंबाचे लोणचे घालून मिक्स करावे
  8. मग सफरचंदाच्या फोडी व डाळिंबाचे दाणे घालून मिक्स करावे
  9. प्लेटमध्ये केळीच्या पानावर गोपालकाल काढून डाळिंबाचे दाणे टाकावे
  10. वर लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवावी
  11. आवडत असेल तर चाट मसाला घ्यावा
  12. चविष्ट गोपालकाला तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE