Home / Recipes / Bread Pizza Sandwich

Photo of Bread Pizza Sandwich by Archana Lokhande at BetterButter
522
3
0.0(0)
0

Bread Pizza Sandwich

Jan-05-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ब्रेड ४ स्लाईस
  2. सिमला मिरची लाल, पिवळी आणि हिरवी बारीक चिरलेली
  3. कांदा बारीक चिरलेला
  4. मक्याचे दाणे वाफवलेले
  5. आँलिव्हस
  6. पिझ्झा साँस
  7. मोझरेला साँस
  8. मीठ
  9. चिली फ्लेक्स
  10. मिरेपूड
  11. ओरेगानो
  12. बटर

Instructions

  1. बाऊलमध्ये सिमला मिरच्या, कांदा, मका,मीठ,चिली फ्लेक्स, ओरेगानो,मिरेपूड,आँलिव्हस आणि मोझरेला चिज घालून मिक्स करून घ्यावे.
  2. आता एक स्लाईसवर पिझ्झा साँस आणि दुसऱ्या स्लाईसवर थोडे बटर लावून घेतले.
  3. पिझ्झा साँस लावलेल्या स्लाईसवर तयार मिश्रण ठेवून त्यावर बटर स्लाईस ठेवली.
  4. गरम तव्यावर थोडे बटर घालून सँडविच दोन्ही बाजूंनी दाब देऊन सोनेरी रंगावर दोन ते तीन भाजून घ्यावे.
  5. तयार कुरकुरीत ब्रे पिझ्झा सँडविच त्रिकोणी आकारात कापून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE