Home / Recipes / Pithichi karanji

Photo of Pithichi karanji by Maya Ghuse at BetterButter
644
5
0.0(0)
0

Pithichi karanji

Jan-08-2018
Maya Ghuse
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 3

  1. गहू 2वाटी
  2. साखर 2वाटी
  3. साजूक तूप 2टेबल स्पून
  4. रवा 1वाटी
  5. मैदा 1वाटी
  6. तेल 4वाटी
  7. खोबऱा किस अर्धी वाटी
  8. चारोळी 2चमचे
  9. विलायची पावडर 1चमचा

Instructions

  1. प्रथम गहू धूवून 10मि.भिजत ठेवावे नंतर कोरडे करून दळून आणावे
  2. ही पीठी चाळून घ्यावी
  3. परातीत मैदा, रवा घेवून त्यात तेल, मिठ टाकून पाण्याने भिजवून ठेवावे
  4. कढईत तूप घेवून त्यात पिठी छान भाजून घ्यावी थोडी थंड झाल्यावर साखर बारीक करून मिसळवावी
  5. त्यात चारोळी, खोबरा किस, विलायची पावडर मिसळवावी
  6. आता भिजवलेल्या पिठाचे गोळे करून पूरीच्या आकाराचे लाटून घ्यावे
  7. करंजी पात्रात ठेवून त्यात पिठीचे सारण भराावे
  8. ह्य करंज्या तेलात तळून घ्याव्या
  9. झाल्या पौष्टिक करंज्या तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE