Home / Recipes / Mungdal shira

227
2
0.0(0)
0

Mungdal shira

Jan-09-2018
कल्पना कल्पना कडणे
45 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. भिजवलेली मुगडाळ 1 वाटी
  2. तूप दीड वाटी
  3. साखर 1 वाटी
  4. वेलची पावडर 1 चमचा
  5. ड्राय फ्रुट 1/2 वाटी

Instructions

  1. प्रथम मुगडाळ जाडसर वाटून घ्यावी, नंतर एका कढई मध्ये थोडे तूप घालून चांगले गरम करून घ्यावे, त्यामधे वाटलेली डाळ घालून सतत परतत राहावे, मध्ये मध्ये थोडे थोडे तूप घालत राहावे चांगले खरपुस भाजल्यावर त्या मध्ये साखर घालून चांगले परतावं, थोडे पातळ होईल पण सतत परतावे नंतर वेलची पावडर घालावी ड्रायफ्रूट घालून सजवावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE