Home / Recipes / Strawberries and Choclate Mousse

Photo of Strawberries and Choclate Mousse by Lata Lala at BetterButter
647
7
0.0(0)
0

Strawberries and Choclate Mousse

Jan-09-2018
Lata Lala
25 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Egg-free
  • Medium
  • Dinner Party
  • Freezing
  • Microwaving
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. स्ट्रॉबेरीज 10 नंग
  2. स्ट्रॉबेरीज च रेडीमेड क्रश 3-4 टीस्पून
  3. अमूल फ्रेश क्रीम 1 पाकेट
  4. 2 चॉक्लेट चे मोठे टुकड़े/ स्लैब
  5. चाइनाग्रस चा 1/4 पाकेट
  6. चॉक्लेट चिप्स थोड़ेशे

Instructions

  1. चाइना ग्रास च 1/4 पाकेट गेहुंन कैंची त कापून टुकड़े करा
  2. त्याला टूमबणे पाणी मध्ये गाडून ठेवा
  3. चाइना ग्रास पाणी मध्ये विरघळली पाहिजे
  4. चॉक्लेट चे टुकड़े करुन माइक्रोवेव मधे गरम करुन विरघा आणि चमच्या शी हलवत रहा
  5. चॉक्लेट मध्ये फ्रेश क्रीम का 1/2 पाकेट मिळवा
  6. विरघळली चाइना ग्रास चे 2 टीस्पून चॉकलेट मध्ये टाका
  7. सगळ सामग्री मिळवून घ्या
  8. दूसरा बाउल गेहून तया मध्ये फ्रेश क्रीम चा उरलेला 1/2 पाकेट टाका
  9. 3-4 टीस्पून स्ट्राबेरी क्रश मिळवा आणि कापलेली स्ट्राबेरी टाका
  10. 2 चमचे विरघळली चाइना ग्रास मिळवा
  11. जो विरघळली चाइना ग्रास घट्ट झाली तर त्याला गरम करून घ्यावे
  12. एक लांब गिलास गेहुंन त्याचा मध्ये एक चॉक्लेट चा थर, त्याचा वर स्ट्राबेरी चा थर, अशे काही थर लावा
  13. वर कपलेली स्ट्राबेरी टाका व चॉकलेट चिप्स टाकून फ़्रिज मध्ये 3 तास ठेवून गार करून खावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE