Home / Recipes / Marie bornvita pudding

Photo of Marie bornvita pudding by Archana Naik at BetterButter
1239
3
0.0(0)
0

Marie bornvita pudding

Jan-10-2018
Archana Naik
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Goa
  • Steaming
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. दूध-१/२ लीटर
  2. साखर-२ कप
  3. जायफळ पावडर-१ चीमूट
  4. अंड-६
  5. N/A
  6. N/A
  7. N/A
  8. काजू-१०
  9. बदाम-१०

Instructions

  1. दूध तापवून ठेवा
  2. मीकसर मधे साखर, जायफळ पावडर वाटा
  3. अंड घेऊन पांढरा आणि पिवळा भाग दोन बाउल मधे काढा .
  4. पिवळा भाग वाटलेलया साखर मधे घाला आणि साखर वीरगळणार तेवडे ढवळा
  5. पांढरा भाग फेटा. दोन बॉल बघा
  6. मीकसर मधे काजू, बदाम, मॅरी, बॉनवीटा बीसकटची पावडर करा
  7. पीवळा भाग , साखर एकजीव केला तो बॉल घे, बीसकीट पावडर, थंड केलेले दूध सगळं एकजीव करा. वरून थोडे बीसकीट पेरा
  8. जे पातेलं घेणार ते साखर घालून गॅस वरती ठेवा व साखर करपू दे. मग हे वरील मीश्रण आेता आणि १५-२० मीनीटं वाफवा
  9. मग भांडं परतवा. पूडींग रेडी होणार. थंड खायला दे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE