Home / Recipes / Churma ladoo

Photo of Churma ladoo by Mrudula Ghose at BetterButter
1542
5
0.0(0)
0

Churma ladoo

Jan-10-2018
Mrudula Ghose
10 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Madhya Pradesh
  • Frying
  • Sauteeing
  • Snacks
  • High Fibre

Ingredients Serving: 5

  1. २ वाटी गव्हाचे पीठ
  2. १वाटी गुळ
  3. तूप
  4. मिठ
  5. N/A

Instructions

  1. पिठात२चम्मचे तूप, मिठ टाकून दूध किंवा पाणी, याने अत्यंत घट्ट भिजवने.
  2. एका कढईत तूप किंवा तेल गरम करायला ठेवा व छोटे-छोटे गोळे करून कमी आचे वर लालसर होईपर्यंत तळा.
  3. तळलेल्या गोळ्यांचे लहान टुकडे करून थंड करायला ठेवा.
  4. ठंड झालेल्या टुकड्यांना मिक्सर मध्ये अगदी बारीक करून घ्या.
  5. एका पँन मधे गुळ आणि४टेबल स्पून तूप टाकून गरम करा.
  6. गुळ वितळताच बारीक केलेली पूड टाकून भाजलेली खसखस मिक्स करून आवडीनुसार लाडू वळा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE