Home / Recipes / DUDHICHI barfi

Photo of DUDHICHI barfi by Chayya Bari at BetterButter
676
5
0.0(0)
0

DUDHICHI barfi

Jan-17-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. दुधीभोपळयाचा किस १वाटी
  2. खवा १/२ वाटी
  3. साखर १वाटी
  4. साजूक तूप ४ चमचे
  5. काजू बदाम सजावटीसाठी
  6. वेलदोडे पूड जायफळ पूड स्वादासाठी
  7. हिरवा रंग किंचित

Instructions

  1. तयारीत भोपळा किसून घ्यावा व खवा परतून घ्यावा
  2. मग कढईत २चमचे तूप घालून त्यावर दुधीभोपळ्याचा किस परतून घेतला
  3. मग कोरडा झाल्यावर साखर घातली
  4. थोडे हलवून परतलेला खवा व किंचित हिरवा रंग घातला
  5. मग वेलदोडे जायफळ पूड घातली
  6. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर उरलेले तूप सोडले
  7. ताटलीला तूप लावून मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात ओतून एकसारखे केले
  8. वर काजू बदाम लावले
  9. थोड्या वेळाने मिश्रण आळल्यावर वड्या पाडल्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE