Home / Recipes / Tilgul

Photo of Tilgul by deepali oak at BetterButter
1152
6
0.0(0)
0

Tilgul

Jan-19-2018
deepali oak
25 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easter
  • Veg
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. सफेद तीळ भाजुन २ वाटी
  2. १ वाटी भाजुन सोललेले व जाडसर वाटलेले शेंगदाणे.
  3. पाव वाटी सुके खोबरे कोरडे भाजुन
  4. वेलची पावडर
  5. चिक्कीचा गुळ 2 वाटी
  6. पाव वाटी तुप

Instructions

  1. एका जाड कढईत चीकिचा गुळ पाणी न घालता पातळ करायला घ्या.
  2. गुळ पातळ करत असताना त्यात १ चमचा तुप घाला.
  3. पाक घट्ट होत आला कि त्यात भाजलेले तीळ व दाण्याचा कुट,खोबरे,वेलची पावडर घाला.
  4. सगळे मिक्स करून गैस वरून ऊतरवा.
  5. जरा गरम असतांना हाताला तुप लावून लाडू वळुन घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE