Home / Recipes / Cucumber Cake

Photo of Cucumber Cake by Amruta Jadhav at BetterButter
929
7
0.0(0)
0

Cucumber Cake

Jan-20-2018
Amruta Jadhav
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Egg-free
  • Medium
  • Kids Birthday
  • Microwaving

Ingredients Serving: 4

  1. २ वाट्या काकडीचा किस
  2. १ वाटी रवा
  3. १ वाटी गूळ
  4. ४ चमचे बटर
  5. १ चमचा तूप
  6. १ लहान चमचा वेलची पावडर
  7. बदामाचे काप

Instructions

  1. काकडी सोलून किसून घ्यावी, दोन्ही हातांनी त्यातील पाण्याचा अंश काढून घ्यावा.
  2. रवा तूपावर भाजून घ्या
  3. मध्यम आचेवर कढईत बटर घालावे ,त्यांत रवा, गुळ, काकडीचा किस घालून ढवळत राहावे
  4. ५ ते १० मिनीटात काकडी, गूळाचे मिश्रण मिळून येते नंतर त्यात वेलची पावडर, बदाम काप घाला
  5. ओव्हन ३७५ F ला प्रिहिट करावे ,बेकिंग ट्रे मध्ये तुपाचा हात लावावा
  6. त्यात तयार बँटरचा थर करावा , व २० मिनीटे बेक करावा
  7. केकच्या कडा गोल्डन ब्राऊन झाल्या की समजावे केक तयार झाला म्हणून.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE