Home / Recipes / Puran ppli

Photo of Puran ppli by Maya Ghuse at BetterButter
400
3
0.0(0)
0

Puran ppli

Jan-21-2018
Maya Ghuse
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Maharashtra
  • Boiling
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 2वाटी चणा डाळ
  2. 2चमचे तांदूळ
  3. 2वाटी साखर
  4. जायफळ पावडर चिमूटभर
  5. विलायची पावडर अर्धा चमचा
  6. बारीक सूका खोबरा किस 1चमचा
  7. तूप अर्धी वाटी
  8. रवा अर्धी वाटी
  9. मीठ
  10. 1चमचा तेल

Instructions

  1. रवा चाळून घ्यावा,चिमूटभर मिठ व 1चमचा तेल घालून पाण्याने सैलसर भिजवून ठेवावे
  2. कूकरमध्ये चनाडाळ, तांदूळ धूवून पाणी टाकून 4शिट्टी पर्यंत शिजवून घ्यावे
  3. नंतर कूकरमधल्या डाळीत साखर टाकावी आणि पाकयेईपर्यंत शिजवावे
  4. थोडे थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावे
  5. आता पूरणात खोबरा किस, विलायची पावडर, जायफळ पावडर मिसळवावी
  6. भिजवून ठेवलेल्या रव्याची पूरी लाटून घ्यावी
  7. आता पुरीत पुरण भरून मोदकासारखे बंद करून पोळपाटावर पोळी लाटावी
  8. तव्यावर छान तूप लावून भाजावी
  9. तूपाबरोबर वाढावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE