Home / Recipes / Pumpkin's kheer

Photo of Pumpkin's kheer by Maya Ghuse at BetterButter
652
4
0.0(0)
0

Pumpkin's kheer

Jan-22-2018
Maya Ghuse
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Pumpkin's kheer RECIPE

गूळशेलं

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गंगाफळ 1वाटी तुकडे
  2. गूळ अर्धी वाटी
  3. तांदूळ 1चमचा
  4. कणिक 1वाटी
  5. तेल 2वाटया तळणासाठी
  6. चिमूटभर मिठ
  7. विलायची पावडर अर्धा चमचा
  8. खोबर्याचे बारीक तुकडे 1चमचा
  9. काजू 3-4
  10. चारोळी 1 चमचा
  11. बदाम 3-4

Instructions

  1. प्रथम गंगाफळाची साल काढून फोडी केल्या, त्यात 1चमचा तांदूळ धूवून टाकले आणि शिजायला ठेवले, कूकरमध्ये 3शिट्टयांपर्यंत
  2. शिजल्यावर रवीने चांगले एकत्र करून त्यात गूळ विरघळून घेतला
  3. 1उकळी घेऊन दूध, खोबरा तूकडे, विलायची पावडर, चारोळी, काजू, बदामाचे तूकडे घातले
  4. गूळशेलं तयार झालं आता वाटीकरीता कणीक घेऊन त्यात तेल, मिठ टाकून पाण्याने भिजवून घेतल,गोळे केल्
  5. पोळी लाटून त्यावर 1वाटी ठेवली,वाटीला तेल लावून घेतले, पोळीला थोड्या -थोड्या अंतरावर चाकूने काप दिला
  6. आता पोळीत वाटीला गूंडाळले,
  7. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर वाटी तेलात तळून घेतली, वाटी पोळीच्या वेगळी होते, पोळीची वाटी तयार झाली
  8. अश्या वाट्या तयार केल्या
  9. आता या वाट्यांत आधी केलेलं गूळशेलं भरून वरून चारोळी, काजू, बदामाचे तूकडे घालावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE