Home / Recipes / Mung barfi

Photo of Mung barfi by Ajinkya Shende at BetterButter
711
12
0.0(0)
0

Mung barfi

Jan-22-2018
Ajinkya Shende
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mung barfi RECIPE

Authentic rich indian sweet

Recipe Tags

  • Medium
  • Festive
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी मुगाचं पीठ
  2. १ वाटी रवा
  3. १ वाटी साखर
  4. १ वाटी साजुक तुप
  5. वेलची पावडर
  6. सजावटीसाठी किसलेले बदाम

Instructions

  1. पॅन मधे तुप टाकून तुप थोडं गरम झाल्यावर त्यात रवा व मुगाचं पीठ टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.
  2. दुसऱ्या पॅन मधे एक वाटी साखर व अर्धी वाटी पाणी टाकून एकतारी पाकापेक्षा थोडा कडक पाक करुन घ्यावा.
  3. पाक तयार झाल्यानंतर वेलची पावडर, भाजलेले मुगाचे पीठ व रवा पाकात टाकून व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे.
  4. ताटाला तुप लावून बर्फीचे मिश्रण ताटात ओतुन व्यवस्थित थापुन घ्यावे व वरून किसलेले बदाम व चारोळी लाउन घ्यावी.
  5. व्यवस्थित सेट झाल्यावर त्याच्या आवडीच्या आकारात वडया कापून घ्याव्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE