Home / Recipes / Barleli vange

Photo of Barleli vange by Rohini Rathi at BetterButter
758
6
0.0(0)
0

Barleli vange

Jan-30-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. वांगे सात ते आठ
  2. मीठ चवीनुसार
  3. तेल 3 टेबल स्पून
  4. किसलेले खोबरे अर्धा वाटी
  5. शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी
  6. गरम मसाला एक टेबल स्पून
  7. लाल मिरची पावडर अर्धा टेबल स्पून
  8. हाळद अर्धा टीस्पून
  9. ग्रेव्हीसाठी
  10. कांदा 1
  11. लसणाच्या पाकळ्या सात ते आठ
  12. आलं एक इंच
  13. मीठ चवीनुसार
  14. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  15. गरम मसाला एक टेबलस्पून
  16. हळद अर्धा टीस्पून
  17. पाणी आवश्यकतेनुसार

Instructions

  1. सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुऊन त्याच्या चार अर्ध्या खापा करून घ्याव्या व पाण्यात घालून ठेवावेत
  2. नंतर पाण्यातून काढून कोरडे करून घ्यावेत
  3. सारण बनवण्यासाठी किसलेले खोबरे जिंकण्याचा खूप गरम मसाला लाल मिरची हळद हिंग तेल एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. वरील मिश्रण वांग्यामध्ये भरून घ्यावे
  5. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालून घ्यावी
  6. नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा-लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा
  7. तयार ग्रेव्ही तेलामध्ये परतून घ्यावी
  8. नंतर त्यात उरलेला मसाला मसाला घालून पाच मिनिटे परतून घ्यावा
  9. नंतर भरलेली वांगी त्यात घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून घ्यावे
  10. कुकरमध्ये दोन शिट्या होईपर्यंत वांगे शिजून द्यावे
  11. शिजलेल्या कांद्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून वाढा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE