Home / Recipes / Wadyachi Bhaji

Photo of Wadyachi Bhaji by Archana Lokhande at BetterButter
996
5
0.0(0)
0

Wadyachi Bhaji

Jan-31-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. बेसन पीठ
  2. हळद
  3. मीठ
  4. पाणी
  5. २-३ चमचे शेंगदाण्याचे कुट
  6. ३ चमचे किसलेले सुके खोबरे
  7. ७ लसूण पाकळ्या
  8. आल
  9. २ चमचे तेल
  10. मोहरी
  11. हिंग
  12. काळ तिखट
  13. कोथिंबिर
  14. धने पावडर
  15. जिरेपूड

Instructions

  1. एक वाटी बेसन, पाव चमचा हळद, थोडे मीठ आणि पाणी घालून छान मळून घेतले.
  2. पोलपाटला तेल लावून बेसनाचा गोळा करून तो पोळीप्रमाणे लाटून ते प्रथम उभे आणि नंतर आडवे कापून वड्या करून घेतल्या.
  3. आता रस्सासाठी दोन मोठे चमचे शेंगदाणा कुट, दोन मोठे चमचे किसलेले खोबरे, सात लसूण पाकळ्या, आल एकत्र खलबत्त्यात वाटून घ्यावे.
  4. आता कढईत दोन चमचे तेल घालून त्यात मोहरी, कडीपत्ता घालवा.
  5. मोहरी तडतडली की, हिंग वाटलेला मसाला घालून परतावा.
  6. नंतर हळद, काळ तिखट , धने, जिरे पावडर घालून परतावे.
  7. परतून थोडी कोथिंबिर आणि पाणी, मीठ घालून एक उकळी आणावी आणि नंतर तयार केलेल्या वड्या टाकून दहा मिनीट झाकून भाजी शिजवून घ्यावी.
  8. वड्यांची भाजी डिशमध्ये सर्व्ह करावी. ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खावी आणि ती भाकरी चुलीवर भाजलेली असेल तर एकदम झक्कास बेत झाला समजा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE