Home / Recipes / Vangyacha rassa

Photo of Vangyacha rassa by Maya Joshi at BetterButter
975
8
0.0(0)
0

Vangyacha rassa

Feb-01-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ५-६ छोटी वांगी.
  2. १ मोठा बटाटा चिरुन
  3. ३ कांदे, ५-६ लसूण कळ्या , १" आले वाटून
  4. १ चमचा धने, जिरे पावडर
  5. 2 चमचे गोडा मसाला.
  6. १ टमाटर बारीक चिरुन
  7. हळद, तिखट, मिठ गुळ चवीनुसार
  8. २ टे.स्पू. दाणेकूट
  9. २ चमचेतिळकूट

Instructions

  1. वांग्याला वरती + खूण करा.
  2. तेल, राई, हिंगाची फोडणीकरुन वाटलेला मसाला परता.
  3. वागी, बाटाटा , टमाटर , हळद, तिखट, मिठ पाणी घाला
  4. शिजवा.
  5. शेवटी सगळे मसाले, चिरलेला गूळ, दाणे व तिळकूट घालून १ ऊकळी द्या.
  6. सजावटीसाठी वरुन कोथींबीर,घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE