Home / Recipes / Daal

Photo of Daal by Sneha Adhav at BetterButter
514
4
0.0(0)
0

Daal

Feb-01-2018
Sneha Adhav
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तूरडाळ
  2. मुगडाळ
  3. पाणी
  4. टोमॅटो
  5. 1 हिरवी मिरची
  6. लसणाच्या पाकळ्या 
  7. थोडे ओले किवा सुके खोबरे,
  8. जिरे
  9. कोथिंबीर
  10. मोहरी
  11. हिंग
  12. कढीपत्ता
  13. हळद
  14. मीठ

Instructions

  1. सर्वात आधी कुकर च्या भांड्यात तूरडाळ आणि मुगडाळ धुवून घ्या. 
  2. आता यात पाणी अर्धा टोमॅटो आणि १ हिरवी मिरची घालून डाळ शिजवून घ्यावी. 
  3. मिक्सर च्या भांड्यात ५-६ लसणाच्या पाकळ्या सोलून, थोडे ओले किवा सुके खोबरे, थोडे जिरे आणि कोथिंबीर (आवडत असल्यात थोडे आल घाला) घालून एकदम बारीक वाटून घ्यावे. 
  4. शिजवून घेतलेली डाळ थोडी घोटून घ्या. पॅन मध्ये थोडे तेल घाला तेल तापले की यात मोहरी, हिंग, कढीपत्ता तयार वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. 
  5. आता यात हळद आणि डाळ घाला वरुण थोडे पाणी घाला (तुम्हाला किती पाहिजे तेव्हढे तुमच्या अंदाजाने). 
  6. चवीनुसार मीठ घालून वरणाला छान उकळी येऊ द्यात
  7. तयार वरण गरम – गरम भाताबरोबर खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE