Home / Recipes / Spicy curry

Photo of Spicy curry by Sneha Adhav at BetterButter
930
4
0.0(0)
0

Spicy curry

Feb-01-2018
Sneha Adhav
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Holi
  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. जिरे
  2. खोबरे
  3. कोथिंबीर
  4. चणाडाळ
  5. शिजवलेल्या डाळीचे पाणी (पुरणासाठी शिजवलेल्या डाळीचे पाणी),
  6. लाल तिखट
  7. मीठ

Instructions

  1. प्रथम खोबरे, जिरे, लसूण, कोथिंबीर याचे वाटण करा. 
  2. (वाटण करताना आधी थोडे जाडसर वाटून थोडा मसाला काढून मग बाकीचे बारीक वाटून घ्यावे) एका पॅन मध्ये दीड चमचे तेल घाला.
  3. तेल गरम झाले की यात कढीपत्ता व जाडसर वाटलेले वाटण घालून थोडे परतून घ्यावे. 
  4. नंतर बारीक वाटलेला सर्व मसाला घालून थोडे परतावे किंचित लालसर झाले की हळद, लाल तिखट (घाटी मसाला) घालून शिजवलेल्या डाळीचे पाणी व शिजवलेली थोडी डाळ (पाणी आणि डाळ एकत्र मिक्स करून थोडे घोटून घ्या) घालून चवीनुसार मीठ घालून आमटीला छान उकळी येऊ द्यात वरून थोडी कोथिंबीर घाला.
  5. गरम गरम भाता सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE