Home / Recipes / Shimala mirachi chi rassa bhaji

Photo of Shimala mirachi chi rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
952
4
0.0(0)
0

Shimala mirachi chi rassa bhaji

Feb-01-2018
Rajlaxmi Padsalge
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. सिमला मिरची - पाव किलो
  2. कांदा - 1 मोठा
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. टोमॅटो - 1 छोटा
  5. कोथिंबीर - 2 चमचे
  6. शेंगदाणा कुट - 1 वाटी
  7. जरा - 1 छोटा चमचा I
  8. मोहरी - 1 छोटा चमचा
  9. हळद - अर्धा चमचा
  10. तिखट - 2 छोटे चमचे
  11. गरम मसाला - 1 छोटा चमचाभर
  12. तेल - 2 टेबल स्पून
  13. पाणी
  14. मीठ - 2

Instructions

  1. प्रथम सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिरून घ्यावे
  2. कढई मध्ये तेल टाकु न गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून नंतर त्यात कांदा टाकणे
  3. कांदा लालसर होईपर्यंत टाळणे
  4. नंतर त्यात लसूण टाकून परतून घ्यावे
  5. नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले तळून घेणे
  6. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात सिमला मिरची टाकून वाफवून घेणे
  8. पाणी गरम करून त्यात टाकणे
  9. उकळी आल्यावर त्यात शेंगदाणे कुट टाकून शिजवून घ्यावे
  10. कोथिंबीर मिक्स करणे
  11. भाजी खायला तयार आहे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE