Home / Recipes / Vangyachi rassa bhaji

Photo of Vangyachi rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
3757
10
0.0(0)
0

Vangyachi rassa bhaji

Feb-02-2018
Rajlaxmi Padsalge
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. वांगे - अर्धा किलो
  2. कांदा - 1 मोठा
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर - आवडीनुसार
  5. तिखट - 2 चमचे
  6. मीठ - आवश्यकतेनुसार
  7. हळद - 1 छोटा चमचा
  8. काळ तिखट - 2 चमचे
  9. तेल - 1 वाटी
  10. जिरे, मोहरी
  11. साखर - 1 छोटा चमचा
  12. शेंगदाणे कुट - 1 वाटी

Instructions

  1. वांगे धून चिरून घ्यावी
  2. येक भांड्यात शेंगदाणे कुट, तिखट,काळ तिखट मीठ, हळद कोथिंबीर, कांदा चिरुन, लसुण, साखर व 2 चमचे तेल घालून चांगले मिक्स करावे
  3. नंतर चिरलेले वांगे भरून घेणे
  4. 1 का कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून फोडणी देणे
  5. नंतर भरलेले वांगे त्यात टाकणे
  6. चांगले कळसकर होईपर्यंत परतणे
  7. नंतर त्यात गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
  8. वरुण कोथिंबीर घालणे
  9. भाजी तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE