Home / Recipes / Moth bean dal curry

Photo of Moth bean dal curry by Anuradha Kuvalekar at BetterButter
2278
3
0.0(0)
0

Moth bean dal curry

Feb-02-2018
Anuradha Kuvalekar
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मटकीची डाळ १ वाटी
  2. बारीक चिरलेला १ मध्यम कांदा
  3. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. खोवलेला नारळ १/२ वाटी
  5. ३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून
  6. १-२ हिरव्या मिरचीचे तुकडे
  7. किसलेले आले १/२ चमचा
  8. तेल ३ टे. स्पून
  9. मोहरी १/४ टी. स्पून फोडणीकरिता
  10. हळद १/४ टी स्पून
  11. लाल तिखट १/२ टी स्पून
  12. थोडासा गोडा मसाला
  13. १ टे. स्पून गुळ
  14. जिरं-खोबरं कुटुन १ टे. स्पून
  15. १-२ आमसुले / कोकम
  16. हिंग चिमूटभर
  17. मीठ चवीनुसार

Instructions

  1. मटकीची डाळ धुवुन घ्या त्यात २ वाट्या पाणी घालुन कुकर मध्ये शिजवून घ्या.
  2. कुकर गार झाला की डाळ काढून घ्या. त्यात कुटलेलं जिरं-खोबरं घाला.
  3. एका कढईत तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, चिरलेला लसूण, मिरचीचे तुकडे, किसलेले आले व चिरलेला कांदा घाला. मिश्रण परतून घ्या.त्यात शिजवलेली मटकीची डाळ घाला व उकळू द्या.
  4. त्यात खोवलेला नारळ, कोथिंबीर, मीठ, गुळ आमसुले व गोडा मसाला घाला. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घाला.
  5. आमटी उकळू द्या घट्टसर झाली की, गॅसवरून उतरवा. गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE