Home / Recipes / Capsicum Onion Masala Gravy

Photo of Capsicum Onion Masala Gravy by Archana Lokhande at BetterButter
416
5
0.0(0)
0

Capsicum Onion Masala Gravy

Feb-06-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 3

  1. शिमला मिरची १/४
  2. २ कांदे
  3. २ टोमॅटो
  4. आल १"
  5. लसूण पाकळ्या १०-१५
  6. हिंग चिमूटभर
  7. जिरे १/२ चमचा
  8. काश्मिरी लाल तिखट १ चमचा
  9. धने पावडर १ चमचा
  10. गरम मसाला १/२ चमचा
  11. मीठ
  12. हळद १/४ चमचा
  13. कोथिंबिर
  14. काजू १०-१२
  15. खोबर्याचा किस ३-४ चमचे
  16. तेल ३ चमचे

Instructions

  1. काजू पाण्यात एक तास भिजत ठेवले.
  2. शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे केले. एका कांद्याचे चार फोडी करून असे दोन कांद्याच्या पाकळ्या सुट्या करू घेतल्या.
  3. टोमॅटो प्युरी करून घेतली. आल- लसूणची पेस्ट केली. तसेच भिजलेले काजू आणि खोबर्याचा किस एकत्र वाटून घेतला.
  4. आता एका कढईत १/२ चमचा तेल घालून कांदा आणि शिमला मिरची रंग बदलेपयँत परतून काढून घेतले.
  5. त्याच कढईत तेल गरम करून जिरे आणि हिंग घालून एक बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतला.
  6. नंतर आल-लसुण पेस्ट घालून परतले. त्यातच हळद,लाल तिखट,धने पावडर घालून मिक्स केले आणि टोमॅटो प्युरी घालून दोन मिनिटे मंद आचेवर परतले.
  7. मसाला तेल सोडू लागल्यावर काजूची पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करून परतून थोडे पाणी आणि मीठ घालून एक उकळी आणाली.
  8. नंतर गरम मसाला घालून मिक्स करून फ्राय केलेली मिरची घालून ३-४ मिनिटे झाकण ठेवून दिले.
  9. भाजी झाल्यावर थोडी कोथिंबिर घालून मिक्स करून घेतली.
  10. तयार शिमला मिर्च मसाला दो प्याजा नान किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE