Home / Recipes / Potato and Capsicum Curry

Photo of Potato and Capsicum Curry by Archana Lokhande at BetterButter
878
4
0.0(0)
0

Potato and Capsicum Curry

Feb-08-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Indian
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. शिमला मिरची ३-४
  2. बटाटा २
  3. कांदा १
  4. टोमॅटो १
  5. आल-लसूण पेस्ट १ चमचा
  6. धने पावडर १ चमचा
  7. जिरे पावडर १ चमचा
  8. लाल तिखट १ १/२ चमचा
  9. हळद
  10. मीठ
  11. तेल
  12. पाणी
  13. गरम मसाला १/२ चमचा
  14. जिरे मोहरी
  15. खोवलेले खोबर ३-४ चमचे

Instructions

  1. शिमला मिरची, बटाटा यांचे चौकोनी तुकडे केले. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला.
  2. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी परतली आणि कांदा घालून गुलाबी रंगावर परतला.
  3. आल-लसूण पेस्ट घालून मिक्स करून टोमॅटो घालून परतला.
  4. नंतर हळद, तिखट, धने,जिरेपूड, गरम मसाला घालून मिक्स करून एक मिनीट परतले.
  5. शिमला मिरची आणि बटाटा घालून मिक्स करून मीठ व पाणी घालून एक उकळी आणाली.
  6. नंतर खोवलेले खोबर आणि कोथिंबीर घालून भाजी शिजवून सर्व्ह केली.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE