Home / Recipes / Mix bhaji rassa

Photo of Mix bhaji rassa by Aarti Nijapkar at BetterButter
1082
3
0.0(0)
0

Mix bhaji rassa

Feb-10-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mix bhaji rassa RECIPE

मिक्स भाजी रस्सा खरं तर सर्व भाज्यांचा संगम थोडक्यात ज्या ज्या भाज्या आवडतात पौष्टीक आहेत त्या सर्व भाज्या वापरावे. चला तर मी8क्स भाजी रस्सा करू

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बीट १/४ कप
  2. गाजर १/४ कप
  3. शिमला मिरची १/४ कप
  4. कोबी १ /४ कप
  5. परसबी १/४ कप
  6. जिरे १ लहान चमचा
  7. मोहरी १ लहान चमचा
  8. हिंग १/४ लहान चमचा
  9. कडीपत्ता ५ ते ६
  10. कांदा १ मोठा
  11. टोमॅटो १ लहान
  12. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  13. कोथिंबीर १ मोठा चमचा
  14. लाल तिखट १ मोठा चमचा
  15. गरम मसाला १ लहान चमचा
  16. हळद चिमूटभर
  17. मीठ चवीनुसार
  18. आमसूल २ किंवा गरजेनुसार
  19. तेल २ चमचे
  20. गरम पाणी २ मोठे कप

Instructions

  1. सर्वप्रथम सर्व भाज्या साफ करून त्याचे काप करून घ्या.
  2. आता पातेलं घ्या त्यात तेल घाला जिरे , मोहरी , कडीपत्ता , हिंग घाला
  3. चिरलेला कांदा टोमॅटो आलं - लसूण पेस्ट घालून परतून घ्या कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्या
  4. मग लाल तिखट , गरम मसाला, हळद व मीठ घालून मसाला एकजीव करून घ्या.
  5. सर्व कापलेल्या भाज्या मसाल्यात घालून एकत्र करून घ्या, कोबी शेवटी घाला
  6. मग गरम पाणी घालून भाज्या शिजवून घ्या झाकण ठेवून वाफवून घ्या,
  7. तयार भाजीवर कोथिंबीर चिरून घाला व आच बंद करा
  8. गरमागरम मिक्स भाजी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE