Home / Recipes / Khandoli

Photo of Khandoli by pranali deshmukh at BetterButter
1664
3
0.0(0)
0

Khandoli

Feb-11-2018
pranali deshmukh
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन 1/2 वाटी
  2. खोबरे किसलेले 1/2 वाटी
  3. खसखस 1/4 वाटी
  4. तीळ 1/4 वाटी
  5. शेंगदाणे कूट 1/4 वाटी
  6. कांदा 1
  7. धने 2 tbsp
  8. अद्रक लसूण जिरे पेस्ट 2 tbsp
  9. मोहरी 1 tbsp
  10. तिखट 2 tbsp
  11. हळद 1 tbsp
  12. खडा मसाला
  13. मीठ
  14. तेल 2 डाव
  15. कोथिंबीर 1/2 वाटी

Instructions

  1. खोबर तीळ खसखस शेंगदाणे भाजून घ्या .त्यालावाटव घ्या.
  2. बेसनात तिखट हळद मीठ कोथिंबीर पाणी घालून भजीच्या पिठासारखे भिजवा .
  3. तव्यावर पातळ आयते टाका.
  4. कांदा ,धने ,खडा मसाला भाजून वाटून घ्या.
  5. खोबरं खसखस तीळ वाटणात तिखट मीठ गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर टाका .मिक्स करा .
  6. हा मसाला आयत्यावर सरळ एका रेषेत भरा .आणि पुंगळीसारखे गुंडाळा .
  7. कढईत तेल टाका ,मोहरी अद्रक लसूण पेस्ट कांद्याचं वाटण परतावा .
  8. तिखट ,हळद , मीठ घाला .2वाटवाट पाणी ऍड करा.गरम मसाला घालून उकळी येऊ द्या हा रस्सा तयार झाला.
  9. पुंगळीचे सुरीने तुकडे करा जेवायला वाढायच्या पाच मिनिट आधी रश्यात सोडा.
  10. पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE