Home / Recipes / Sweet Potato Kachori

Photo of Sweet Potato Kachori by Abhi C at BetterButter
1364
5
0.0(0)
0

Sweet Potato Kachori

Feb-12-2018
Abhi C
60 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Navratas
  • Maharashtra
  • Boiling
  • Frying
  • Vegan

Ingredients Serving: 2

  1. १ मूठ चिरलेली कोथिंबीर
  2. १ वाटी खवलेले खोबरे
  3. ४-५ हिरव्या मिरच्या
  4. ५० ग्रॅम बेदाणा
  5. मीठ
  6. साखर
  7. २५० ग्रॅम रताळी
  8. १ मोठा बटाटा
  9. थोडेसे मीठ

Instructions

  1. रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.
  2. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.
  3. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.
  4. गरमगरम खायला द्याव्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE