Home / Recipes / Zunaka Bhakari

Photo of Zunaka Bhakari by Archana Lokhande at BetterButter
1224
4
0.0(0)
0

Zunaka Bhakari

Feb-12-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. तेल
  2. मोहरी
  3. हिंग
  4. कोथिंबिर
  5. कांदे
  6. हळद
  7. लाल तिखट
  8. मीठ
  9. बेसन पीठ
  10. पाणी

Instructions

  1. झुणका बनवण्यासाठी कढईत तीन मोठे चमचे तेल घालून त्यात मोहरी घाला.
  2. मोहरी तडतडली की, हिंग आणि थोडी कोथिंबिर घालून दोन मध्यम आकारात कापलेले कांदे घालून छान परतून घ्या.
  3. नंतर त्यात हळद पाव चमचा आणि तिखट दोन चमचे आणि मीठ घालून मिक्स करून घ्या.
  4. आता एक वाटी बेसन पिठ घालून मिक्स करून घ्या आणि थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवा.
  5. त्या झाकणावर थोडे पाणी घालून ठेवा.
  6. पाच मिनिटांनी झुणका झाला का ते बघा.नसेल झाला तर पुन्हा थोडे पाणी शिंपडून वाफवून घ्या.असे अजून एकदा करा मग झुणका तयार होईल.वरून कोथिंबीर घालून मिक्स करा.
  7. आता हा तयार झुणका ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE