Home / Recipes / Alu vadi

Photo of Alu vadi by Shraddha Juwatkar at BetterButter
6184
6
0.0(0)
0

Alu vadi

Feb-13-2018
Shraddha Juwatkar
60 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Holi
  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Pan fry
  • Steaming
  • Frying
  • Basic recipe

Ingredients Serving: 6

  1. आळु वडी साहित्य-: आळूची पाने १० ते १२
  2. चणा डाळीचे पीठ 1 मोठी वाटी
  3. लसूण
  4. आले
  5. सुखे खोबरे
  6. हिरवी मिरची ८
  7. जिरे १ स्पून
  8. व्हाईट तिळ अर्धा स्पून या सर्व साहित्य चे वाटण ३ मोठे स्पून
  9. लिंबू रस १ स्पून
  10. मीठ
  11. हळद
  12. तेल

Instructions

  1. कृती-: प्रथम आळूची पाने घेऊन त्याच्या शिरा लाटणानी लाटून घेणे.
  2. नंतर एका भाडयात बेसन पिठ, त्यात मसाला वाटण ,लिंबू रस, मीठ, हळद एकत्र करून पीठ घट्ट करून घेणे
  3. त्यानंतर आळूचे एक एक पाने घेऊन त्याला पीठ वाटणं लावणे.
  4. साधारण ५ पानांचा एक रोल करणे.
  5. नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन ते गरम झाले की त्यावर चाळणीत वडीचे रोल्स ठेऊन १५ ते २० मिनिटे वाफवून घेणे.
  6. वाफवलेली वडी थंड झाल्यानंतर त्याचे सुरीने काप करून गरम तेलात आवडीनुसार शॅलोफ्राय किंवा डिप्पफ्राय करावे
  7. आळु वडी तयार...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE