Home / Recipes / Ole khbre batata vadi

Photo of Ole khbre batata vadi by Anita Pandilwar at BetterButter
1017
7
0.0(0)
0

Ole khbre batata vadi

Feb-13-2018
Anita Pandilwar
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Stir fry
  • Dessert

Ingredients Serving: 5

  1. 1. बटाटा उकडून बारीक किसलेला 1 वाटी
  2. 2. किसलेले ओले खोबरे। 1 वाटी
  3. 3. साखर 1 वाटी
  4. 4. साजुक तुप 2 चमचे
  5. 5. वेलची पुड पाव चमचा
  6. 6. बदामाचे काप पाव चमचा

Instructions

  1. नोनस्टिक पेन मधे 2 चमचे तुप टाकुन गरम करुन घ्यायचे.
  2. म त्यात ओलं खोबरे व उकडलेला बटाटा टाकुन मंद आचे वर दहा मिनिट सारखे परतवुन घ्यायचे.
  3. नंतर त्यात साखर टाकुन मिष्रण घट्ट होईस्तोवर परतत रहायचे.
  4. मिष्रण घट्ट झाले की त्यात वेलची पुड टाकुन गेस बंद करायचा .
  5. व ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये पसरवुन घ्यायचे.
  6. आणि त्यावर बदामाचे काप टाकायचे.
  7. व दोन ते तिन तास सेट करायला ठेवायचे.
  8. नंतर हवे तसे त्याचे काप पाडावेत.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE