Home / Recipes / Metkoot

Photo of Metkoot by Maya Joshi at BetterButter
1389
14
0.0(0)
0

Metkoot

Feb-14-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Metkoot RECIPE

धान्य आणी मसाले यांचे उत्क्रुष्ट मिश्रण म्हणजे मेतकुट.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ३ वाट्या चणाडाळ
  2. १ वाटी ऊडीद डाळ
  3. १/४ वाटी धूवून सुकवलेले तांदूळ
  4. १/४ वाटी धने
  5. १/४ वाटी मोहरी.
  6. १ चमचा मेथी
  7. १ चमचा हिंग
  8. १ चमचा हळद
  9. १/४ वाटी मिरची पावडर
  10. २ चमचे जिरे
  11. १ चमचा सुंठ

Instructions

  1. सर्व डाळी व तांदूळ एक, एक करुन मंदाग्नीवर भाजा.
  2. हळद, मिरची, हिग, सुंठ पावडर सोडून बाकीचे मसाले भाजा.
  3. सर्व मिक्सरवर बारिक दळून घ्या.
  4. दळतांना त्यात हळद, मिरची, सुंठ, हिंग पावडर मिक्स करत जा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE