Home / Recipes / Modkachi bhaji

Photo of Modkachi bhaji by Geeta Koshti at BetterButter
708
5
0.0(0)
0

Modkachi bhaji

Feb-15-2018
Geeta Koshti
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. साहित्य -
  2. १ वाटी डाळीचे पीठ
  3. २ चमचे तीळ
  4. १ वाटी खोबरे
  5. २ चमचे दाण्याचे कूट
  6. तिखट ,मीठ , हळद , हिंग
  7. काळा मसाला ,१ तिखट असेल त गरजेपुरता
  8. १ छोटा कांदा , टोमॅटो
  9. ४-५ लसूण पाकळ्या
  10. तेल ( खसखस आवडत असेल त सारणात मिक्स करा )

Instructions

  1. कृती -
  2. प्रथम १ वाटी डाळीचे पीठ घ्यावे. त्यात तिखट, हळद, मीठ, हिंग व १ चमचा तेल घालून ते घट्ट भिजवावे
  3. तीळ भाजून घ्यावे. खोबरे किसून घ्यावे व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे
  4. खोबाऱ्यात दाण्याचे कूट घालावे. दाण्याचे कूट तयार नसल्यास दाणे भाजून तेही तीळ व खोबऱ्याबरोबर बारीक करावे.
  5. ह्या मिश्रणात तिखट, मीठ, हळद, आवडत असल्यास चवीपुरता गूळ घालून हे मिश्रण चांगले कालवावे.
  6. डाळीच्या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात तयार केलेले सारण भरून पुरीला मोदकाचा आकार द्यावा
  7. सर्व मोदक तयार झाल्यावर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
  8. त्यात लसणाची पेस्ट व बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा & टोमॅटो , पेस्ट करुन घालू शकता
  9. गुलाबी रंग येईल अस परता मसाला टाकून परतून पाणी टाकावे. त्या पाण्याला घट्टपणा येण्यासाठी २ चमचे सारण घालावे.
  10. पाणी उकळू लागल्यावर त्यात मोदक टाकावेत. नंतर १० मिनिटे मंद गॅसवर उकळू द्यावे.
  11. आवडत असल्यास आमटी उकळताना त्यात कोथिंबीर बारीक चिरून टाकावी..:thumbsup::yum:

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE