Home / Recipes / Difrent Pavbhaji

Photo of Difrent Pavbhaji by Teesha Vanikar at BetterButter
344
3
0.0(0)
0

Difrent Pavbhaji

Feb-15-2018
Teesha Vanikar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दोन मिडीयम बटाटा
  2. १ मोठा कांदा बारीक चिरून
  3. २मिडीयम टमाटे
  4. फ्लावर चे बारीक तुकडे
  5. छोटी शिमला मिरची कापलेली
  6. ओले मटार छोटी१ वाटी
  7. ६चमचे बटर
  8. ३चमचे तेल
  9. २चमचे पावभाजी मसाला
  10. २चमचे लाल तिखट
  11. २चमचे आल लसुण पेस्ट
  12. अर्धा चमचा हळद
  13. मीठ चवीनुसार

Instructions

  1. कुकर गॅसवर गरम करायला ठेवा
  2. त्यात ३चमचे तेल व तेवढेच बटर घाला व गरम करा
  3. त्यात जीरे घाला व नंतर कांदे घाला कांदे चागले गुलाबी होईपर्यंत भाजा
  4. मग चिरलेले टोमॅटो घाला व मिक्स करा
  5. टोमॅटो गळून गेल्यावर त्यात सर्व मसाले घाला व सुगंध येइपर्यंत मसाला चांगला परता
  6. आता तयार मसाल्यात सर्व कापलेल्या भाज्या व १ ग्लास पाणी घालून कुकरला झाकण लावा
  7. ४/५ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा
  8. कुकर गार झाल्यावर तयार भाजी रवी ने किंवा ठेचू ने घोटुन घ्यावी
  9. भाजीवर उरलेले बटर घालून त्यावर कोथिंबीर घाला
  10. पाव बटरवर भाजून ,तयार भाजी सोबत सर

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE