Home / Recipes / Kothimbir Wadi

Photo of Kothimbir Wadi by Archana Lokhande at BetterButter
750
6
0.0(0)
0

Kothimbir Wadi

Feb-15-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 4

  1. दीड जुडी कोथिंबिर
  2. बेसन एक वाटी
  3. तांदळाचे पीठ पाव वाटी
  4. मीठ
  5. वाटलेली मिरची एक चमचा
  6. लाल तिखट एक चमचा
  7. धनेपुड एक चमचा
  8. जिरेपूड एक चमचा
  9. आल-लसूण पेस्ट एक चमचा
  10. गोड चिंचेचे पाणी दोन चमचे
  11. तेल
  12. पाणी

Instructions

  1. कोथिंबिर धुवून चिरून घेतली.
  2. एका पातेल्यात पाणी घालून वर चाळणीला तेल लावून पाणी गरम होण्यास ठेवले.
  3. एका परातीत कापलेली कोथिंबिर, बेसन, तांदळाचे पीठ, मिरची पेस्ट, तिखट, धने-जिरेपूड, मीठ, आल-लसूण पेस्ट, चिंचेचे पाणी घालून मिक्स करून घेतले.
  4. लागले तर थोडे पाणी घालून मिक्स करून मळून रोल गेला.
  5. नंतर गरम चाळणीत ठेवले दहा मिनिटे उकडून घेतली.
  6. रोल थंड झाल्यावर त्याच्या वड्या करून घेतल्या.
  7. कढईत तेल घालून कोथिंबिर वडी सोनेरी रंगावर तळून घेतली.
  8. तयार झाली आपली कोथिंबिर वडी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE