Home / Recipes / Panchamrut.

Photo of Panchamrut. by Maya Joshi at BetterButter
873
4
0.0(0)
0

Panchamrut.

Feb-17-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ५-६ हि. मिरच्या
  2. ८-१० काजू
  3. १/४ वाटी चिचेचा कोळ
  4. १/४ वाटी गुळ
  5. १/२ वाटी दाणेकूट
  6. १/४ वाटी तिळकुट१०-१५ मनुका.
  7. ८-१० खोबर्याच्या चकत्या.
  8. तेल,मोहरी, हळद, २ चमचे गोडा मसाला

Instructions

  1. तेल, मोहरी फोडणी करा.
  2. हि. मिरच्या , हळद घाला. खोबर्याचे काप घाला.
  3. गँस मंद करुन २ मिनिटे परता.
  4. चिंचेचा कौळ व पाणी घाला.ऊकळा.
  5. दाणेकुट, तिळकुट, काजू, मनुका घाला.
  6. गोडा मसाला, मिठ घाला.
  7. घट्ट होईपर्यंत उकळू द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE