Home / Recipes / Shengole

Photo of Shengole by Ajinkya Shende at BetterButter
1939
9
0.0(0)
0

Shengole

Feb-17-2018
Ajinkya Shende
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. दिड वाटी ज्वारीचं पीठ
  2. अर्धी वाटी गव्हाचं पीठ
  3. एक चमचा लाल तिखट
  4. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  5. पाव चमचा हळद
  6. पाव चमचा जीरं
  7. बारीक चिरलेली कोथिम्बीर
  8. मीठ
  9. तेल

Instructions

  1. प्रथम एका बाऊल मधे ज्वारीचं पीठ,गव्हाचं पीठ,लाल मिर्ची पावडर,धणा जीरा पावडर,हळद,जीरं,चविनुसार मीठ व कोथिम्बीर टाकून घट्ट पीठ भीजवुन घ्यावे.
  2. ५ मिनिटानंतर थोडं थोडं पीठ घेवून त्याचे हातावर फोटोत दाखवलयाप्रमाणे लांबट आकाराचे शेंगोळे करुन घ्यावे.
  3. नंतर कढई मधे अर्धी वाटी तेल टाकून तेलावर शेंगोळे खमंग परतवुन घ्यावे व थोडा वेळ झाकण ठेवून वाफेवर शिजवुन घ्यावे.
  4. कोणत्याही लोणच्यासोबत किंवा दहयासोबत तयार शेंगोळे सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE