Home / Recipes / Gole bhat

Photo of Gole bhat by Rajlaxmi Padsalge at BetterButter
898
3
0.0(0)
0

Gole bhat

Feb-18-2018
Rajlaxmi Padsalge
25 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ - 1 ग्लास
  2. पाणी
  3. हरभरा डाळ - 1 वाटी
  4. तिखट, मीठ हळद
  5. धणे पावडर
  6. तेल - 2 टेबल स्पून मोहन साठी
  7. लसुण मिरची जिरे पेस्ट
  8. लिंबू-1
  9. कोथिंबीर

Instructions

  1. तांदूळ धुवून त्यात मीठ व पाणी घालून शिजवून घ्यावे थंड करणे
  2. हरभरा डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घेणे
  3. नंतर त्यात तिखट मीठ हळद धणे पावडर टाकणे
  4. 2 टेबल स्पून तेलाचे मोहन टाकणे मळून घेणे गोळे करणे
  5. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून पाणी घालून उकळी आली की त्यात गोळे टाकणे
  6. शिजून घ्यावे
  7. थंड केलेल्या भाताला मोकळा करून घेणे
  8. त्याला मीठ साखर लावणे
  9. मिरची लसुण जिरे पेस्ट करून भाताला लाऊन घेणे लिंबू पिळणे
  10. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून हळद टाकणे व भात मिक्स करून घेणे गोळे मिक्स करून भाताला परतून घ्यावे कोथिंबीर टाकणे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE