Home / Recipes / stuff sweetroti

Photo of stuff sweetroti by Jyoti Date at BetterButter
824
3
0.0(0)
0

stuff sweetroti

Feb-18-2018
Jyoti Date
70 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Holi
  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चना डाळ दोन वाट्या
  2. एक दीड वाटी गूळ
  3. तीन ग्लास पाणी
  4. वेलची पूड पाव चमचा
  5. सुंठ पूड पाव चमचा
  6. बडीशेप पाव चमचा
  7. गव्हआच पीठ एक वाडगा
  8. एक चमचा मीठ
  9. एक चमचा तेल

Instructions

  1. पातेल्यात दोन ग्लास पाणी तापत ठेवा
  2. पाण्याला उकळी आल्यावर डाळ टाका
  3. दोन तीन थेम्ब तेल टाका
  4. डाळ शिजून घ्या
  5. बोटाने चेपून बघा
  6. शिजल्यावर पातेल्या वर zhaकण ठेऊन
  7. पाणी गाळून घ्यायच
  8. पातेलं परत gas वर ठेवा
  9. त्यात गूळ टाका
  10. गूळ विरघळून एक जीव जाला पहिजे
  11. मग त्यात सुंठ पूड
  12. वेलची पूड
  13. बडीशेप टाका
  14. हलुन घ्या
  15. चांगल कोरड zhalyavr
  16. वाटून घ्या
  17. गव्हचा पीठ परातीत काढून घ्या
  18. त्यात एक चमचा तेल टाकून पाणी टाकून मळून घ्याव
  19. अर्धा तास ठेवा
  20. वाटलेलं पुरण ग व्हा च्या उन्ड्यआत भराव
  21. छान पोळी लाटून तुपावर भाजून घ्याव
  22. पोळी बरोबर तूप अथवा दूध गूळव नी घ्याव

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE