Home / Recipes / Chhole Puri

Photo of Chhole Puri by Renu Chandratre at BetterButter
846
4
0.0(0)
0

Chhole Puri

Feb-18-2018
Renu Chandratre
300 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • UP
  • Pan fry
  • Pressure Cook
  • Boiling
  • Sauteeing
  • Basic recipe

Ingredients Serving: 4

  1. काबुली चना 2 वाटी
  2. कांदा पेस्ट 2 वाटी
  3. टोमेटो पेस्ट 2 वाटी
  4. मीठ चविनुसार
  5. छोले मसाला 2 चमचे
  6. हळद पाउडर 1/2 चमचा
  7. लाल तिखट 1 चमचा
  8. अमचूर पाउडर 1/2 चमचा
  9. गव्हा च टिम्बलेले पीठ 4 वाटी
  10. तेल 1 मोठा चमचा ग्रेवी साठी
  11. तेल पूरी साठी

Instructions

  1. काबुली चने धुवून पाण्यात 4 ते 5 तास भिजवून ठेवा
  2. थोड़े मीठ आणि हळद टाकून छोले कुकर मधे 4 ते 5 शिटी पर्यंत शिजवून घ्या
  3. एका पैन मधे, तेल गरम करा , कांदा पेस्ट , टोमेटो पेस्ट , जिंजर गार्लिक पेस्ट , आणि सर्व मसाले टाकून , तेल सुटे पर्यन्त मसाला भाजून घ्या
  4. 1 ते 2 कप पानी आणि शिजलेले छोले मिक्स करा , थोड़े मीठ घाला
  5. सर्व मिक्स करा आणि छान शिजवून घ्या, शेवटी कोथिम्बीर टाका
  6. कढ़ईट तेल गरम करा
  7. पुरया लाटा आणि गरम तेलात तळून घ्या
  8. गरमा गरम छोले पूरी सेर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE