Home / Recipes / PANCH bhajya

Photo of PANCH bhajya by Chayya Bari at BetterButter
1315
6
0.0(0)
0

PANCH bhajya

Feb-19-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. गवार वाटीभर
  2. भेंडी पावशेर
  3. लाल भोपळा पावशेर
  4. मेथी १गड्डी
  5. कारले गोल चकत्या वाटीभर
  6. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट
  7. हळद
  8. मीठ
  9. कोथिंबीर बारीक चिरून
  10. तेल
  11. जिरे,मोहरी ,हिंग
  12. लसूण,२,३मिरच्या कापून
  13. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. गवारव लाल भोपळा धुवून वाफवून घ्यावे व गाळणीत नितरून काढावे खूप मऊ करू नये
  2. तेल तापवून जिरे, मोहरी हिंग फोडणीत टाकून मिरची आले लसूण पेस्ट परतावी
  3. हळद,मीठ घालून मिक्स करावे मग वाफवलेले गवार घालून मंद गॅसवर वाफ घ्यावी
  4. गावरप्रमाणेच फोडणी करून मिरची हळद मीठ घालून लाल भोपळा परतून वाफ घ्यावी
  5. मग निवडलेली मेथी धुवून घ्यावी
  6. तेल तापवून फोडणीत जिरे,मग लसूण मिरची घालून छान परतावे मग भाजी घालून हलवावे व मीठ घालावे
  7. भाजीला सुटलेले पाणी सुकले कि भाजी झाली
  8. कारल्याच्या चकत्या कराव्या
  9. तेल तापवून जिरे मोहरी घालावे मिरची आले लसूण पेस्ट परतावी
  10. हळद मीठ व कारल्याच्या चकत्या घालून मंद गॅसवर वाफ घ्यावी
  11. कारले मऊ होईस्तोवर शिजवावे अधूनमधून हलवावे
  12. भेंडी धुवून व पुसून कोरडी करावी व गोल कापावी
  13. तेलात जिरे घालून मिरची पेस्ट हळद मीठ घालावे व भेंडी घालून मिक्स करावे
  14. मंद गॅसवर शिजू द्यावी अधून मधून हलवावी चिकटपणा गेला की भाजी तयार
  15. कोथिंबीर वरून घालावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE