Home / Recipes / Dal bati , dal batti

Photo of Dal bati , dal batti by Geeta Koshti at BetterButter
188
6
0.0(0)
0

Dal bati , dal batti

Feb-19-2018
Geeta Koshti
25 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

 • Veg
 • Easy
 • Others
 • Maharashtra
 • Main Dish
 • Healthy

Ingredients Serving: 4

 1. गव्हाचे पिठ जाडसर 3 वाटी ,
 2. रवा 1 वाटी
 3. मक्याचे पिठ 1/2 वाटी
 4. ओवा 1/2 चमचा , थोडी हळद
 5. दहि 2 चमचा
 6. जिरेपूड 1/2 चमचा
 7. मोहन तेलाचे छोटे 3 चमचा
 8. सोडा 1/2 चमचा ला थोडे कमी
 9. तळण्यासाठी तेल
 10. चवीनुसार मिठ

Instructions

 1. पिठ + रवा व वरील सर्व साहित्य मिक्स करून ते चापातीच्या पिठा सारखे मळून घ्या
 2. ते 10 मिनिटे तसेच ठेवा ( मुरण्यासाठी )
 3. नंतर त्याचे लाडू सारखे गोल गोळे करा
 4. 1 भांड्यात 1/2 भरून पाणी घ्या त्यावर चाळणी ठेऊन त्यात ते गोळे ठेऊन 10 मिनिटे वाफवून घ्या
 5. ते थंड झाले की 4 भागात कापून तेलात तळून घ्या.
 6. याच्या सोबत कोणी अंबट गोडपण वरण करतात
 7. तुरीच्या डाळीला आवडीनुसार फोडणी करून त्यासोबत खावे
 8. 1 खादी तोंडीलावण्यासाठी भाजी करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE