Home / Recipes / Mangane

Photo of Mangane by Archana Naik at BetterButter
899
4
0.0(0)
0

Mangane

Feb-20-2018
Archana Naik
30 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Goa
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. चणा डाळ-१ कप
  2. साबूदाणा-१/४ कप
  3. गूळ-३ कप
  4. नारळ-१
  5. काजू-३ चमचे
  6. खिशमिश-३ चमचे
  7. मीठ-१ चमचा
  8. वेलची पावडर-२ चमचे

Instructions

  1. रात्री चणाडाळ भीजत ठेवा
  2. सकाळी साबूदाणा ३० मिनीट भीजत ठेवा
  3. भीजवलेली चणाडाळ कूकरला लावा आणि कमीतकमी २ शीटी काढा
  4. गूळ कीसा
  5. नारळ खवून , खवलेला नारळाचे दाट दूध काढा
  6. एका पातेलात शिजलेली चणाडाळ, भीजवलेले साबूदाणा, मीठ, गूळ, काजू, खिशमिश एकत्र करून शिजू दे.
  7. नंतर नारळाचे दूध थोडे थोडे करून घाला आणि ढवळा. शिजू दे
  8. सगळे शिजले की वरून वेलची पूड घाला, ढवळा आणी गॅस बंद करा.
  9. १० मिनीटांनी आसवाद घे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE