Home / Recipes / DUDHICHE vade

Photo of DUDHICHE vade by Chayya Bari at BetterButter
1370
3
0.0(0)
0

DUDHICHE vade

Feb-21-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दुधीचा किस २वाट्या
  2. ज्वारीचे पीठ१/२वाटी
  3. बेसन १/४वाटी
  4. तांदुळाचे पीठ१/४वाटी
  5. तिखट २चमचे
  6. हळद१/२चमचा
  7. मीठ चवीला
  8. तीळ २चमचे
  9. जिरेपूड,धणेपूड प्रत्येकी १/२चमचा
  10. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. दुधी भोपळा सोलून धुवून किसून घ्यावा
  2. मग किस घट्ट पिळून घ्यावा
  3. त्यात पीठे मिक्स करावी
  4. तिखट मीठ हळद जिरेपूड धणेपूड तीळ घालावे
  5. नीट मिक्स करावे गरज असेल तर किसाचे पाणी वापरावे
  6. तेल तापवून हातावर वडे थापून तेलात खमंग तळावे
  7. हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE