Home / Recipes / turichya daliche phunake &kadhi

Photo of turichya daliche phunake &kadhi by Seema jambhule at BetterButter
1239
10
0.0(0)
0

turichya daliche phunake &kadhi

Feb-21-2018
Seema jambhule
120 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Low Fat

Ingredients Serving: 4

  1. फुणके
  2. 2 ते 3 तास भिजवलेली तुरीची डाळ 1 वाटी
  3. लसूण व 2मिरची आद्र्क कोथिंबीर पेस्ट 1 चमचा
  4. जिरे 1/2 चमचा
  5. धाना-जिरे पावडर 1/2 चमचा
  6. तिखट आवश्यकते नुसार
  7. हळद चिमूट भर
  8. मीठ चावीनुसार
  9. ओवा 1 चमचा
  10. तीळ 1 चमचा
  11. तडका साठी
  12. तेल
  13. जिरे
  14. मोहीरी
  15. हिंग
  16. कढी
  17. दही
  18. 2 चमचा बेसन
  19. लसूण पाकळी 3
  20. हळद
  21. मीठ
  22. मिरची
  23. कडिपत्ता
  24. कोथिंबीर
  25. मेथी दने 2 te 3 दने

Instructions

  1. फुणके साठी तूर डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवा
  2. भिजलेली डाळ चाळणी मध्ये टाकून पाणी निथरू द्या
  3. नंतर मिक्सर मध्ये डाळ ओबड -धोबड ( जाडसर ) वाटून घ्या
  4. वाटलेल्या डाळी मध्ये लसूण मिरची पेस्ट , तिखट, हळद , ओवा तीळ , धान्ये जिरे पावडर , बारीक चिरलेली कोथिंबीर , मीठ चवीनुसार टाकून घ्या
  5. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या
  6. त्याचे वडेचा आकारचे फुणके करा
  7. नंतर फुणके तेल लावलेल्या चाळणी किंवा इडली चा भांड्यात 20 ते 25 मिनट वाफून घ्या.
  8. वाफून घेतलेल्या फुणके वर जिरे मोहीर , हिंगचा तडका द्या
  9. कढी
  10. एका भांडत तेल टाका
  11. तेल गरम झाले की त्या मध्ये हिंग , मेथी दाणे , मोहीर , जिरे टाका.
  12. त्या मध्ये टेचलेला लसूण आणि 1 मिरची, कडिपत्ता टाका.
  13. नंतर दही मध्ये 2 चमचा बेसन टाकून रवी ने घासलेल्या दही टाका.
  14. त्या मध्ये हळद मीठ टाकून छान कढी उखली कडून घ्या.
  15. वरून कोथिंबीर टाका

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE